by Neha Ranalkar(Nawate) ✓ · 9 Nov 2019
शेक्सपिअरच्या नाटकांतून पुढे आलेला विचार जीवन एक रंगभूमी व आपण त्या जगनिर्मात्याच्या हातातील कळसुत्री बाहुल्या! तो खरा सूत्रधार. त्यात बालपण, तारुण्य, वृद्धावस्था हे तीन अंकी नाटक.
Loading comments…
Comments
Loading comments…