by राजेंद्र वैद्य कल्याणकर ✓ · 27 Feb 2021
रंगभूमी या जगाची अभिनयाची ही कलारंग रेषा जुळवितो मी भावनेचा कुंचला... भूमिका जगल्याविना येत नाही जगविता अभिनयाविन आणि त्यांना ये नाही सजविता भाग्य माझे थोर म्हणुनी ही कला लाभे मला...
Loading comments…
Comments
Loading comments…