by Vishal patil Verulkar ✓ · 11 Feb 2020
तुला मिळालंय स्वातंत्र्य आज या मातीमुळे विसरु नको रे तिला तू या भ्रष्टाचारासाठी भगत सिंग, राजगुरु, आझाद झटले या मातीमुळे मातीसोबत होऊ नको बेईमान थोड्या पैशासाठी!!१!!
Loading comments…
Loading comments…