by Shobha Wagle ✓ · 10 Mar 2020
तूच हो स्वयंसिद्धा तुझ्या शील रक्षणार्थ दिवसाढवळ्या अत्याचार होत असताना तुझ्या अस्त्र, शस्त्राचा वापर कर रणचंडिके आणि छाटून टाक त्या हैवानी नराधमांना
Loading comments…
Loading comments…