by Sanjay Dhangawhal ✓ · 19 Mar 2021
रोज रोज नि:शब्द होऊन शाळेत जाणाऱ्या मुलामुलींना ती बघायची आपल्याही पाठीवर दप्तर असावं असं ती म्हणायची त्यांच्या अंगातला गणवेश पाहून ती तिचा फाटका फ्रॉक झाकून घ्यायची...
Loading comments…
Loading comments…