by Sangam Pipe Line Wala ✓ · 2 May 2020
पाऊस पडेना माझं काळं रान कशी भागेल पोटाची तहान काळी माती करेना हिरवा शृंगार... विहीर आटली दुःख दाटली देवाने माझी भूक का छाटली काय करू मिळेना रोजगार...
Loading comments…
Loading comments…