by Raakesh More ✓ · 9 Apr 2020
जन्मोजन्मीची ओढ आहे नक्की ती येईल साखरचुंबन देऊन मला मिठीत ती घेईल प्रेम केलंय तिच्यावर मी हृदयाच्या गाभाऱ्यातून वेळ सरकतच नाही माझा खरंच तिच्यावाचून ||
Loading comments…
Loading comments…