by Rahul Shedge ✓ · 12 Feb 2020
माँ जिजाऊंनी संस्कार हो दिले माऊलीने त्या शिवबांना घडवले॥ आई भवानीला वंदन करोनी चरणी हो माथा टेकवुनी रायरेश्वरी शपथ घेऊनी स्वराज्य हे स्थापिले॥
Loading comments…
Loading comments…