by UMA PATIL ✓ · 24 Dec 2018
झालो रममाण । अनोख्या शक्तीत । विठ्ठल भक्तीत । एकरूप ॥ सदा मुखी म्हणू । रामनाम गोड । त्यास नाही तोड । अनंताची ॥
Loading comments…
Loading comments…