by Vaishnavi Pokale ✓ · 27 Jul 2020
इतक्या दिवसात आज गादीपण बोलून गेली मालक थोडं उठता का कंबर माझी मोडून गेली कपाटातून अचानक आज कुजबूज ऐकू आली मालक कुठं आहात? आमची ड्युटी काय झाली? बर्मुडा टी शर्ट पुढे आले कोट पॅन्टला हिणवत...
Loading comments…
Loading comments…