by Chandanlal Bisen ✓ · 9 Jul 2021
नको गं पायी तुडवू भावनेचे कोमल फुल निर्मल भावना आपल्या नको करू गं भूल हृदयी आपुल्या तुझेच रूप तुझ्या प्रीतीचा मोह खूप पण कधी करिसी तोल प्रीतीचा? कधी ठरवशील मोल प्रीतीचा?
Loading comments…
Comments
Loading comments…