by मानसी मिठारी ✓ · 31 Jul 2020
तुला माझी हाक कधी ऐकूच नाही आली की ऐकूनही न ऐकल्याचं सोंग आणलंस? सांग ना.... माझ्या डोळ्यात ती ओढ कधी दिसलीच नाही? की पाहूनही आंधळा झालास? सांग ना....
Loading comments…
Loading comments…