by Diya Bhalerao ✓ · 14 Feb 2020
तापलेल्या भूईवर अवचित वळीवाची सर यावी, वसंतात गळलेल्या पानांची कधी रंगीत फुलपाखरे व्हावी..!! तसाच माझ्या आयुष्यात अलगदपणे तू यावा, जणू शरदात वाहणारी बोचरी-गुलाबी हवा...!!
Loading comments…
Loading comments…