by Ajay Nannar ✓ · 12 Feb 2020
आरक्त नेत्र, अन फुललेला श्वास, चौफेर पसरुनी लालीमा, त्या सांजेलाही जणू लागलेली मिलनाची आस... स्वप्न मिलनाचे रूजताना, किनारे रेतरांगोळी सजले होते... काही तारेही नभात तेव्हा, निखळण्यास धजले होते....
Loading comments…
Loading comments…