by Shobha Wagle ✓ · 12 Mar 2020
सांज वेळी पाहतो मी रवि पश्चिमेला आकाशाचे प्रतिबिंब तरंगे जलाशयात सुखद क्षणाच्या भेटी संग मम प्रियेच्या आठवुनी काहुरे उठतात माझ्या हृदयात
Loading comments…
Loading comments…