by परेश पवार 'शिव' ✓ · 2 Sept 2020
खोल खोल अंतरातली चाहूल ओढ अनामिक लागून वळे पाऊल काहूरल्या या डोळ्यांत उतरते काय का कातरवेळी पडते सांजभूल रेखली कुणी ही आभाळावर नक्षी सांजेला शोधे वाट एकटा पक्षी
Loading comments…
Loading comments…