by Ramkrishna Nagargoje ✓ · 17 May 2020
घराकडे चल आता, सांजवेळ झाली त्या तिथे डोंगराआड, मित्र घेतो बुडी, बघ बघ दिशा कशी तांबडी झाली घराकडे चल आता सांजवेळ झाली गायी बघ चालल्या, वासरे गोठ्यात आली, दुधे अमृते शड भरले, हंबरती गायी
Loading comments…
Loading comments…