by Rahul Dawane Sir ✓ · 5 Feb 2021
सारे सुखाचे सोबती । माझं माझं करत येती संकट समय येता । दिसेनासे सारे होती रीत आहे जगाची । आनंदात होती गोळा पळती रे दूर पुन्हा । पाहती दुरुन कळा
Loading comments…
Loading comments…