by Pradeep Sahare ✓ · 5 Feb 2021
अशीच एक म्हण, आज आली कानी माया दोस्त राम्या, धनवान त्याचा सासरा धनवान सासरा, धनवान सासू तरी पन लेकाचा, रडत राहे, पैशाचे आँसु मी म्हटलं लेका, तुय काय, "सासूच्या जीवावर, जवाई सुभेदार"
Loading comments…
Loading comments…