बांधली रेशीमगाठ नि
लाभले तुझ्या तुळस अंगणाचे आंदण
विवाह अक्षता पडता कपाळी
जुळले साता जन्माचे गोंदण
Loading comments…
Loading comments…