by Prashant Shinde ✓ · 10 Jun 2020
सा र सत्त्व जीवनातलं त ळहातावरच्या फोडाप्रमाणं जपलं वि चाराअंती वाटतं सां गड बसण्याआधीच विरलं... ज रा सूर गवसत होता स गळं मुसळ केरात गेलं मं तरलेल्या क्षणांनी ज रा जास्तच घासलं...
Loading comments…
Loading comments…