by Meena Mahindrakar ✓ · 12 May 2020
तूच म्हटला होतास साथ सोडणार नाही प्रतारणा कधीही माझ्याशी तू करणार नाही जीवनाचे आराखडे होते तुझे निराळे कधीच का मला ते कळलेच नाही प्रेमाची तुझ्या रितच रे न्यारी भावना माझ्या तुला कळल्याच नाही
Loading comments…
Comments
Loading comments…