by Pallavi Udhoji ✓ · 17 Feb 2020
षड्ज ते निषाद पर्यंतचे जुळत गेले स्वर माझे सरस बनले जीवनाचे गाणे माझे या सुरात रमले मन माझे याच सुराला सुर निर्मिले सरस बनले गाणे माझे
Loading comments…
Loading comments…