by Bharati Sawant ✓ · 12 May 2021
समाजसुधारक जोतीबांनी प्रथम करूनी तिला साक्षर शाळा उघडली पुण्यामध्ये शिकवले लेकींना अ अक्षर चंदनापरी झिजवली अशी सावित्रीमायने तिची काया लेकीबाळींसाठी ती आदर्श लाविली माऊलीपरी माया
Loading comments…
Loading comments…