by Pallavi Udhoji ✓ · 5 Jun 2020
कधी शाश्वत तर कधी क्षणिक अस्तित्व तुझ हे अंधारलेलं अगतिक असतं हे प्रकाशापुढे अंधरातल्या भावना गुढ याचे वलय ओढून तुझ्या रूपाने नाचतायेत तेव्हा अगतिकपणाने आठवण येते त्या प्रकाशाची
Loading comments…
Loading comments…