by Shubham Yerunkar ✓ · 31 Jul 2020
साद घालतेस, हळूच बघतेस भुरळ पडते, माझ्या मनाला सावर रे मना सावर रे सांगतो आतला कोपरा मनाला सांगतो मी माझ्या मनाला सावर रे मना सावर रे
Loading comments…
Comments
Loading comments…