by Kishor Zote ✓ · 5 May 2020
आली महामारी अशी थांबवाया तिला जाता व्हावे स्थानबद्ध घरी सावराया हवे आता उतावीळपणा नको गर्दी बाजारात जाता राखायचा दुरावाच माल पिशवीत घेता
Loading comments…
Loading comments…