by Ankit Navghare ✓ · 2 May 2020
...दिसताच तिरंगा समोर मग तर फुटते स्फुरण संपवणार शत्रुंना नाही तर येईल शहिदाचे मरण... ...असतो जेव्हा चढवलेला अंगावर सैनिकाचा वेश तेव्हा विसरुन सर्वकाही आधी दिसतो माझा देश...
Loading comments…
Loading comments…