by Sonam Thakur ✓ · 31 Jul 2020
ओढ लागली फक्त तुझ्या सोबतीची संसार आपला नव्याने थाटायचा आहे तुझ्यासवे सैराट होऊन पुन्हा एकदा जगायचं आहे बेधुंद मन होऊनी बेभान मुक्त हवेत श्वास मला घ्यायचा आहे तुझ्यासवे सैराट होऊन पुन्हा एकदा...
Loading comments…
Loading comments…