by Manisha Awekar ✓ · 14 Apr 2021
सौंदर्याची उपासक मी नाही वरवरच्या सद्गुणांची पूजक मी सदा अंतरीच्या दैवयोगे लाभतसे सौंदर्य रंगरुपाचे वाणी विचार आचार सौंदर्य अंतरीचे
Loading comments…
Loading comments…