by Murari Deshpande ✓ · 20 May 2019
रचल्या तू बाबा । विक्रमांच्या राशी । शब्द माझ्यापाशी । थिटे थिटे ॥ दाही दिशातुन । कौतुकाचे शब्द । सारे सारे लुब्ध । तुझ्यावरी ॥
Loading comments…
Loading comments…