by Varsha Shidore ✓ · 25 May 2020
कुटुंबाची तू लाडकी आहेस परी जन्मदिनी तुझ्यासाठी एक इच्छा लाभो निरागस हास्य मेजवानी नि उज्ज्वल भविष्याच्या सदैव सदिच्छा
Loading comments…
Comments
Loading comments…