by Pallavi Udhoji ✓ · 23 May 2020
सगळ्यांचा जीव होतास तू सगळ्यांच्या मनात राज्य करणारा होतास तू डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे अकाली गेलास तू पण हे राजा कायमचा सगळ्यांच्या मनात राहिलास तू
Loading comments…
Comments
Loading comments…