by Sandip Todkar ✓ · 5 Oct 2020
शाळा म्हणजे ज्ञानाची निर्मळ निश्चळ पवित्र गंगा आपणासारखीच करते माऊली जो कोणी येईल तिच्या संगा उच्च नीच भेद नसे भेद ना कोण्या जातीचा येथे नांदतो ज्ञानआनंद त्यावर हक्क हर विद्यार्थ्याचा
Loading comments…
Loading comments…