by Savita Kale ✓ · 6 Jul 2020
मजाच निराळी होती ती शाळेतल्या दिवसांची एक वेगळीच दुनिया होती माझ्या सख्या सोबतींची।। चिंता काळजी काहीच नव्हती परीक्षेत मिळणाऱ्या गुणांची दंगामस्ती करता करता सवय होती अभ्यासाची।।
Loading comments…
Loading comments…