by Mrudula Raje ✓ · 30 Jun 2019
म्हणूनच आता जेव्हा आले शाळेचे निमंत्रण, जमलो सारे मित्र आम्ही शाळेच्या जुन्याच बाकांवर। तोच केला कल्ला आम्ही, उंदाडलो जिवलग मित्रांसारखे; तीच दोस्तीची भावना बरसवली एकमेकांवर॥
Loading comments…
Comments
Loading comments…