by Manisha Awekar ✓ · 5 Aug 2020
जन्म घेणे नाही हाती दैवदत्त लाभतसे मोठा शाप गरीबीचा जन्मतःच मिळतसे चणचण सगळ्याची चिडचिड नेहमीच रक्तवर्ण ही कमळे येती चिखलामधीच
Loading comments…
Loading comments…