शब्दांचं वागणं किती विसंगत
अबोल असून मनातली गुपितं बसतात सांगत!
कधी वार्याची सळसळ ऐकून
हळव्या पानांना ठेवतात आशेवर तरंगत!
अलवार उतरतात लहरत कागदावर
कधी मधाळ हसून,
तर कधी डोळ्यात पाणी दाटून!
शब्दांचं वागणं किती विसंगत
अबोल असून मनातली गुपितं बसतात सांगत!
कधी वार्याची सळसळ ऐकून
हळव्या पानांना ठेवतात आशेवर तरंगत!
अलवार उतरतात लहरत कागदावर
कधी मधाळ हसून,
तर कधी डोळ्यात पाणी दाटून!
Loading comments…