शब्द उच्चारणारी बिनहाडाची जीभ
अगदी सहजपणे कुणालाही खिळखिळं करू शकते
जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात आणि
जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात.
शब्द आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनात जपणारी
जगावेगळी ओळख देतात.
शब्दांचं मोल जपलं, की आयुष्य आपलंही लाखमोलाचं होतं.
Comments
Loading comments…