by अक्षय दुधाळ ✓ · 22 May 2020
शब्द तुझेपण थांबलेले शब्द माझेपण थांबलेले बस पापण्यांच्या हालचालीतूनच शांततेचा दरवाजा उघड शब्द तूही वापरू नकोस शब्द मीही वापरत नाही डोळ्यांनीच sms पाठवू आणि डोळ्यांनीच receive करू
Loading comments…
Loading comments…