by Mohan Fagare ✓ · 22 Jul 2020
शब्दांचा हा पसारा मांडला मी नकळत असा पावसाच्या ओल्या स्पर्शाने आला गंध मातीला जसा मोकळे झाले शब्द आज होते बंदिस्त आतल्या कप्प्यात पडले होते मुक्या अवस्थेत खोल अंधाऱ्या त्या मनात
Loading comments…
Loading comments…