by Ratnadeep Sawant ✓ · 31 Jul 2021
संध्याकाळच्या अवधीत सूर्य आंघोळ करतो सकाळच्या पाऱ्यात चंद्र किरण पाडतो शब्दांच्या या खेळात जो तो रमून जातो मग आयुष्याच्या शर्यतीत का मागे पडतो
Loading comments…
Loading comments…