by Anita Gujar ✓ · 8 Feb 2020
तू नसतानाही आठवांचा सडा दरवळे मनी सुगंधी केवडा|| रोज तुझ्यासवे रात्रीस जागणे तू नसतानाही सर्वत्र शोधणे||
Loading comments…
Loading comments…