by MEENAKSHEE P NAGRALE ✓ · 16 Sept 2020
शब्दाने जो धनवान तोच खरा प्रतिभावान शब्दधन जयापाशी तोच खरा भाग्यवान.....!! शब्दची अमृतवेल शब्दच असे धार शब्दच गोडवा जणू दुधारी तलवार...!!
Loading comments…
Comments
Loading comments…