by Vasudha Naik ✓ · 12 Sept 2020
शब्दांची दुनियाच पाहिली शब्दांची बाग दिसली शब्दांना अलंकारांचे घोस खूपच छान, छान भासली... शब्द होते ते काही कठोर तर काही अतीच मायाळू समज द्यायलाही गोड शब्द तर काही शब्द होते दयाळू....
Loading comments…
Loading comments…