by Sanjana Kamat ✓ · 2 Jan 2021
मराठी सक्षमीकरण्याची तलवार, घेऊन हाती कित्येक लढती शब्दवीर शांत, मृद्गंध क्रांतीची बीजे पेरत, काव्यत्व उमटे अखंडी झरस्त्रोत कर्तृत्वाची ज्योत पेटवी विश्वांगणी, सप्तरंगाची बहार फुलवी तारांगणी
Loading comments…
Loading comments…