by काव्य रजनी ✓ · 24 May 2020
माझा शेतकरी दादा उभा काळ्या ढेकळात हिरे मोती चकाकती त्याच्या उभ्या शिवारात गावी त्याची ती पडाळ असे खरा राजवाडा किलबिल ती पक्ष्यांची असे देवाचा तो गळा
Loading comments…
Comments
Loading comments…