by Nita Meshram ✓ · 12 Feb 2020
पाहा पाहा ही चालली मायी शेतकरी माय फुफाट्यातून वाट काढे तान्या लेकराची माय। गाव-रानात माय अनवानीच चालली काट्या-कुट्याचीही तिले आता सुध ना राहिली।
Loading comments…
Comments
Loading comments…