by Dasharath Jadhav ✓ · 3 Mar 2020
नाही वाटत कोणाला शेतकरी व्हावं, काळजात ज्याच्या नेहमीच घाव आहे त्याच्या वाट्याला दुःखच सदैव, दारिद्र्यात जन्मला हे त्याचं दुर्दैव बारा महिने ज्याने मातीत राबावं, तरीही नाही त्याच्या पिकाला भाव
Loading comments…
Loading comments…