by किरण दिगंबर बैरागी ✓ · 11 Feb 2020
वरुणराजा उनाड, लहरी, दगाबाज आहे शेतीसाठी अभ्यास, अर्थसंकल्प उणा आहे.... कसंही, कितीही पिकवा भाव मात्र कळकट आहे जगाचा पोशिंदा यांच्या थट्टेचा शिकार आहे....
Loading comments…
Loading comments…